"उल्हास विकास" ठाणे जिले का पहला हिन्दी न्यूज एंड्रॉयड मोबाइल ऐप बना
Click on the Image to Download the App from Google Play Store

andriod app

गँगस्टर सुरेश पुजारीचा खबरीला अटक


उल्हासनगर:- अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीच्या मुख्य खबरीला ठाणे खंडणी पथकाने केली अटक, राजेश भीमराव पाटील40 असे नाव असून उल्हासनगर मध्ये टेलरिंग चा करायचं काम, दोन महिन्यापूर्वी सुरेश पुजारीच्या हस्तकांनी उद्योगपती सुमित चक्रवर्ती यांचा कार्यालयावर केली होती गोळीबार, या प्रकरणी खंडणी पथकाने अटक करून कोर्टात हजर केले असता 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली, अधिक तपास ठाणे खंडणी पथक करीत आहे.
[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.