"उल्हास विकास" ठाणे जिले का पहला हिन्दी न्यूज एंड्रॉयड मोबाइल ऐप बना
Click on the Image to Download the App from Google Play Store

andriod app

कल्याण-डोंबिवली में कोरोना से 37 बाधित, ठाणे जिले में कोरोना से 6 की मौत, 121 बाधित, 14 हुए ठीक

कल्याण-डोंबिवली में कोरोना से 37 बाधित

ठाणे जिले में कोरोना से 6 की मौत, 121 बाधित, 14 हुए ठीक


    ठाणे/संवाददाता
    ठाणे जिले में कोरोना वायरस से मरने वालों की संख्या बुधवार 8 अप्रैल तक 6 बताई गई है जबकि कोरोना से बाधित मरीजों की संख्या 121 है। 14 मरीजों के ठीक होने की जानकारी ठाणे जिलाधिकारी कार्यालय से प्राप्त हुई है।

ठाणे महापालिका क्षेत्र में - 26 कोरोना बाधित है जिसमें 1 की मौत 2 ठीक हुआ है

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र में 37 कोरोना बाधित है जिसमें 2 की मौत और 7 ठीक हुए हैं

नवी मुंबई महापालिका क्षेत्र में 30 कोरोना बाधित हैं जिसमें 1 की मौत और 4 ठीक हुए हैं

उल्हासनगर महापालिका क्षेत्र में 1 कोरोना बाधित था और एक वो ही ठीक हुआ है

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्र में 1 कोरोना बाधित था और उस एक की ही मौत हो गई है

बदलापुर नगरपालिका क्षेत्र में 1 कोरोना बाधित था और उस एक की ही मौत हो गई है

ठाणे ग्रामीण क्षेत्र में 3 कोरोना बाधित हैं जिसमें से 1 की मौत हो गई है

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्र में 22 बाधित पाए गए हैं 

        ठाणे जिले में करीब 6374 लोग विदेश यात्रा करके आए हैं जिसमें से 4612 यात्रियों के 14 दिनों की नजरबंदी समाप्त हो गई है। 398 लोगों की अभी भी रिपार्ट आना बाकी है। यह जानकारी हमें सरकारी प्रेस विज्ञप्ति में दी गई है।

ठाणे जिल्ह्यात १८४९१ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ५ एप्रिल २०२० या पाच दिवसात ठाणे.जिल्ह्यातील ७२६७३९ शिधापत्रिका धारकांना तब्बल १८४९१ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती ठाणे चे जिल्हा पुरवठा अधिकारी राजू भाऊसाहेब थोटे यांनी दिली आहे.तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. ​

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७२६७३९ लाख आहेत.या लाभार्थ्यांना ५९२ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.
ठाणे जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे १३१८६.३० क्विंटल गहू, २४११८.८०क्विंटल तांदूळ, तर ४०५.८३ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ दि 6एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

*जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई*

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत.जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजु थोटे यांनी दिली आहे.
[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.